नमस्कार मित्रांनो ,
मी अदिती मला असे वाटते की माझ्या ब्लॉग ची सुरूवात ही माझ्यापासून झाली पाहिजे, हा तर माझ नाव अदिती भाऊसाहेब निर्मळ, राहणार कोपरगाव शिक्षण diploma in aviation and Hospitality management Student of IIBM College Pune. माणसामध्ये कोणतीही एक तरी कला हवी, कारण तिच कला माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत साथ देते म्हणून मी माझी आवड तुम्हाला share करतेय चांगले वाटल्यास नक्की like करा.
एक छोटासा प्रयत्न ह्या ब्लॉग मधून करत आहे .
कसे द्यावे आयुष्याला उत्तर…

चालता चालता ठेच लागणारचं
मग कसे द्यावे या आयुष्याला उत्तर….
दुःखावर मात करून संकटांनवर लढून.
आयुष्याला द्यावे उत्तर……
जगायचं म्हटल तर
दुःख हे असणारच पण
स्वतःशी प्रामाणिक.
राहून जगलात तर एक प्रामाणिक माणूस बनतो त्या पुढे हे संकटं काय चीज आहे……
नेहमीच संकटांवर मात करून
नेहमीच द्यावे या आयुष्याला उत्तर……..👍
पण
नेहमीच का द्यायावे आयुष्याला उत्तर…….
कारण दुसऱ्या ना सुखी ठेवण्यासाठी व आपले येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी आयुष्याला द्यावे उत्तर…….
दुःख आहे म्हणून जगणं का म्हणून सोडायचं
या दुःखावर मात करून स्व:ता हसायचं आणि दुसऱ्या ला पण हासवायचं….
दुखी असताना आनंदाला कुठे तरी शोद्यायचं आतुन रडताना मात्र दुसऱ्याना आनंदी ठेवायचं हसवायला लावयचं. अशा प्रकारे द्यायचं
आयुष्याला उत्तर…..
चांगला दिवस आनंद देत
आणि वाईट दिवस मात्र
आनुभव तर या आनुभवातूनच
शिकायचं असत की कसं द्यावे आयुष्याला उत्तर…..
आयुष्यात सफलता आणि असफलता या दोन
गोष्टी मुळेच देता येते या कठीण आयुष्याला उत्तर…
त्यामुळे आयुष्य छान जगायचं
सत्य बोलायचं आणि द्यायचं आयुष्याला उत्तर.
स्वभाव हा कसा असावा
स्वभावा मध्ये ही आपण आपल्या बोलण्यात आणि वागण्यात थोडासा बदल केला जो आपल्या नातेवाईकांना किंवा समोरच्याला ही आवडले.. तर नक्कीच तुमच्या स्वभावात बदल होऊ शकतो. असे मला वाटते. कारण कुणाचा स्वभाव आपण नाही बदलू शकत ना..
स्वभाव चांगला असेल तर चांगलं व्यक्ती महत्व घडत असते. एक चांगल्या स्वभावाचा माणूस कसा असावा हे मी माझ्या कवितेत माडले आहे.
स्वभाव हा कसा असावा स्वभाव हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असावा.
प्रत्येकाचा आदर करणे हा असतो आपल्या स्वभावातील चांगला गुण.
मग स्वभाव हा एक प्रकारचा अप्रतिम दागिना आहे पण तो दागिना नसून तो एक प्रकारची केलेली गुंतवणूक असते ती व्याजाशिवाय परत मिळते.
एक चांगल्या स्वभावाचा माणूस कधीही दुसऱ्याचे वाईट चिंतन कधीही करत नाही तर एखाद्या गरीब लोकांचे काम जर त्या व्यक्तीकडून झाले ना तर त्या गरीब व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ते पाहून तो खूप आनंदी असतो.
आपला जर चांगला स्वभाव असेल तर दुसऱ्या व्यक्ती विषयी चांगले विचार करा त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखा त्या व्यक्तीला समजून घ्या जो व्यक्ती दुसऱ्याचा भावना ओळखतो खरचं कती ग्रेट आहे त्याला इतरांच्या भावना समजल्यामुळे त्या ओळखू शकतो की या व्यकीच्या मनात नेमका कोणता विचार चालला य व त्यावर तो उपाय पण शोधून काढतो.
श्रीमंती ही वाऱ्यासारखी उडून जात असते ओ पण एक चांगले व्यक्ति महत्व घडविण्यासाठी एक चांगला माणूस बनायला पाहिजे व एक चांगला माणूस बनन्या साठी त्या व्यक्ती मध्ये माणुसकी,चांगला विचार हे दोन गुण असतात.
माणुसकी व चांगला विचारामुळे बनतो एक चांगला स्वभाव व या स्वभावामुळेच घडतो एक चांगला माणूस…

☀️…विश्वास…☀️

☀️…आई…☀️

Love you mumma ❤️❤️
🤲May God give you a million reasons to smile every ☺️today
Dedicated To AAi
स्वभाव तुझा मनमोकळा आणि बडबडा आणि सर्वांनाच तो आवडणारा….कधी थोडी रागीट,तर कधी प्रेमळ अशी….कधी कधी चुकल तर पटकन ओरडणारी…. पण मायेने समजून सांगणारी अशी आहे mumma आमची तू आई….घरच्या सुखा साठी झटणारी सर्वांना काय हवं नको ते बघणारी…..सर्वाचीच काळजी करणारी….. विशेष म्हणजे नात कसं जपायच ते कसं टिकवायचं हे शिकवणारी अशी आहे तू mumma आमची तू आई…. एक छानशी मैत्रीण ग तू माझी आमचं आस्तित्व घडवणारी सतत सोबत राहून योग्य तो मार्ग दाखवणारी…. जगण्याचा अर्थ शिकवणारी…. तुना खूप great आहेस mumma
आणि तू तूझ्या मुलांच्या जीवनाचं खूप छान असं decoration करत आहे….. तुझी तुलना कुणाशीच करता येणार नाही…. तसेच माझ्यासाठी तू एक कुठेही न मागता मिळालेलं दान आहेस आशा गोड अशा आई विषयी बोलताना शब्द कमी पडतंय माझे
☀️…नात…☀️

करोना


☀️विचार ☀️

☀️नशीब☀️
नशीब कसं असत व आपणच आपले नशीब घडवत असतो. पण आपण नेहमीचं नशिबाला व देवाला दोष देत असतो.जीवन आहे. सुखं दुःख तर येतच असतात.पण सर्व परिस्थितीला आपल्यालाच तोंड द्यावे लागते. मी आदिती निर्मळ पाटील नशीब कसे असते हे माझ्या लिखाणातून व विचारातून एका कवितेच्या रुपात माझे विचार मांडले आहे आवडल्यास नक्की लाईक करा.
Thank you
Your poems are very inspirational to young generation specially me,I really love your positive thoughts. ❤️❤️ Keep it up 👍👍 and I hope you continusly writing many more poems and thoughts. Thank you so much 🤗😍😊
LikeLike
Thanks 😊
LikeLike
खूपच छान जर सर्वजण असे वागले तर ,
एक दिवस हे जग पण स्वर्गापेक्षा कमी राहणार नाही ,हे मात्र 💯
LikeLiked by 1 person
Ho 😊 thanks
LikeLike
Very nice Tai 👌👌👍
LikeLiked by 1 person
Thanks 😊
LikeLike
That’s right 👍
LikeLiked by 1 person
आयुष्य एक कोड आहे सोडवलं तितकं थोड आहे .
म्हणून आपण आयुष्यात फक्त कर्म करत राहावे शेवटी जे होईल किंवा आपण जे कर्म करू त्याचे फळ नक्कीच मिळते ………
Prasad bhangude yeola talwade .
LikeLiked by 1 person
नात
नशीब लागत सर्व नाती मिळायला
ज्याची कमी मला शुभांगी आणि पूनम दिदी
ने काधिच वाटू दीली नाही
Love u Aditi Didi
LikeLike
Thanks Dada
LikeLiked by 1 person